मेहरूण तलावात वृद्धाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 19:57 IST2020-10-07T19:57:17+5:302020-10-07T19:57:28+5:30
जळगाव : मेहरूण तलावात बुधवारी दुपारी ६५ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दुपारी पावणे दोन वाजता एका ...

मेहरूण तलावात वृद्धाची आत्महत्या
जळगाव : मेहरूण तलावात बुधवारी दुपारी ६५ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दुपारी पावणे दोन वाजता एका पुरुषाचे प्रयोग पाण्यात तरंगत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. मृताची ओळख पटलेली नाही. अंगात पांढरा शर्ट व पायजमा परिधान केलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील तपास करीत आहेत.