जाळले की जळाले ?, १२ जणांचा बळी घेणारे डंपर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:57 IST2020-02-04T12:57:19+5:302020-02-04T12:57:40+5:30

चर्चेला उधाण

Dumper fire kills 2 victims | जाळले की जळाले ?, १२ जणांचा बळी घेणारे डंपर जळून खाक

जाळले की जळाले ?, १२ जणांचा बळी घेणारे डंपर जळून खाक

हिंगोणा, जि. जळगाव : रविवारी रात्री ज्या डंपरने ट्रक्सला धडक देऊन बारा जणांचा बळी घेतला ते डंपर मंगळवारी सकाळी जळालेल्या अवस्थेत आढळून आले. हे डंपर जाळले की जळाले याबाबत मात्र वेगवेगळ््या चर्चा सुरू आहे.
रविवारी रात्री बºहाणपूर-अंकलेश्वर मार्गावर फैजपूर-यावल दरम्यान हिंगोणा गावाजवळ डंपरने ट्रॅक्सला धडक दिल्याने बारा जण ठार झाले होते. हे डंपर मंगळवारी सकाळी जळालेल्या अवस्थेत नागरिकांना दिसून आले.

Web Title: Dumper fire kills 2 victims

टॅग्स :Jalgaonजळगाव