शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

जळगाव आयएमएच्या अध्यक्षपदी डॉ.किरण मुठे, डॉ.विलास भोळे सचिवपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:39 PM

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ८ - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जळगाव शाखेच्या सचिवपदाची डॉ.विलास भोळे यांनी तर अध्यक्षपदाची डॉ.किरण मुठे यांनी व उपाध्यक्ष पदाची डॉ.प्रदिप जोशी यांनी पदग्रहण सोहळ््यात सूत्रे स्वीकारली. या सोहळ््याच्या अध्यक्षस्थानी मेडिकल कौन्सीलचे सदस्य डॉ.प्रताप जाधव होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील उपस्थित होते.एक वर्षाचा ...

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ८ - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जळगाव शाखेच्या सचिवपदाची डॉ.विलास भोळे यांनी तर अध्यक्षपदाची डॉ.किरण मुठे यांनी व उपाध्यक्ष पदाची डॉ.प्रदिप जोशी यांनी पदग्रहण सोहळ््यात सूत्रे स्वीकारली. या सोहळ््याच्या अध्यक्षस्थानी मेडिकल कौन्सीलचे सदस्य डॉ.प्रताप जाधव होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील उपस्थित होते.एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ठरल्याप्रमाणे डॉ.विश्वेश अग्रवाल यांनी अध्यक्षपदाचा तर डॉ. राजेश पाटील यांनी सचिवपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी या पदांवर अनुक्रमे डॉ.किरण मुठे व डॉ.विलास भोळे यांची निवड करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा पहग्रहण सोहळा शनिवारी औद्योगिक वसाहत परिसरातील एका हॉटेलमध्ये झाला.नुतन पदाधिकारी व मावळत्या अध्यक्ष, सचिवांचा सत्कार करण्यात आला. डॉ.राजेश पाटील यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून वर्षभराचा कार्य अहवाल सादर केला. डॉ.विश्वेश अग्रवाल, डॉ.किरण मुठे, डॉ.विलास भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप डॉ.प्रताप जाधव यांनी केला. परिचय डॉ.अनुप येवले व तुषार बेंडाळे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन डॉ.दर्शना शहा यांनी केले.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव