शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

दोंडाईच्यातील चौघांना सक्तमजुरी

By admin | Updated: March 18, 2016 00:46 IST

दोंडाईच्यातील सतीश नगराळे खूनप्रकरणी यांनी गुरुवारी चार जणांना 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावला आह़े,

धुळे : दोंडाईच्यातील सतीश नगराळे खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ कदम यांनी गुरुवारी चार जणांना 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावला आह़े, तर तीन जणांची निदरेष मुक्तता करण्यात आली. निकाल जाहीर झाल्यानंतर आरोपींना घेऊन जाणा:या पोलीस गाडीवर किरकोळ दगडफेक झाली.

दोंडाईचा एस़एस़व्ही़पी. एस महाविद्यालयाचे आवार व मांडळ रोड चौफुलीजवळ 4 फेब्रुवारी 2012 रोजी दुपारी 3 ते 3़15 वाजेदरम्यान ही घटना घडली होती़

महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या मिरवणुकीत तलवारी घेऊन का नाचत होते, असे विचारल्याचा राग आल्याने प्रशांत गिरासेसह 7 जणांनी सतीश दौलत नगराळेचा खून करून वाल्मीक झाल्टे यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता़

 

 

शिक्षा : प्रशांत प्रवीणसिंग गिरासे, प्रमोद प्रकाश चौधरी, हर्षल देवीसिंग गिरासे, मयूर राजेंद्रसिंग गिरासे

ंनिदरेष : भूषण दिलीप गिरासे, भटू गुलाबसिंग गिरासे, राहुल ईश्वरसिंग गिरासे