जळगावात लोकमत व एलके फाऊंडेशनतर्फे 'दिवाळी पहाट'चा कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 14:46 IST2017-10-18T14:46:25+5:302017-10-18T14:46:44+5:30

जळगावात लोकमत व एलके फाऊंडेशनतर्फे 'दिवाळी पहाट'चा कार्यक्रम
जळगावात लोकमत व एलके फाऊंडेशनतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ओंकारेश्वर मंदिरात दिवाळी पहाटचा कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात पार पडला. सुमधूर गीतांची मैफल रंगली होतीच शिवाय यावेळी मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळून निघाला होता.