नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:06 IST2020-09-09T20:06:11+5:302020-09-09T20:06:22+5:30

जळगाव : कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात ३० सप्टेंबर, पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. दरम्यान, ...

Divisional Democracy Day program in Nashik canceled | नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

जळगाव : कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात ३० सप्टेंबर, पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्ऱ कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे या महिन्याचा दुसरा सोमवार, १४ सप्टेंबर या दिवशी होणारा लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

 

Web Title: Divisional Democracy Day program in Nashik canceled