शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जळकेतांडा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:14 PM

जळगाव - तालुक्यातील जळकेतांडा जि़प़ शाळेतील विद्यार्थ्यांना गुरूवारी रोटरी क्लब आॅफ जळगाव सेंट्रलच्यावतीने शैक्षणिक साहित्यांचे किट वाटप करण्यात आले. ...

जळगाव- तालुक्यातील जळकेतांडा जि़प़ शाळेतील विद्यार्थ्यांना गुरूवारी रोटरी क्लब आॅफ जळगाव सेंट्रलच्यावतीने शैक्षणिक साहित्यांचे किट वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आधार पाटील होते़ तर प्रमुख पाहूणे म्हणून राहूल मयूर, सुशील राका, संतोष अग्रवाल, रोशन पगारिया, कल्पेश दोशी, मिलन मेहता आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्याहस्ते जळकेतांडा जि.प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला रोटरीतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुध्दा करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ब्रिजलाल पाटील यांनी केले. याप्रसंगी अजय चुगरा, समीर शहा, प्रशांत महाजन, राजेश चौधरी, रमेश बजाज, विलास देशमुख, भंगू चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण आदी उपस्थित हाते़ कार्यक्रमात प्रतिभा चव्हाण, पायल पवार, सोनाली चव्हाण या विद्यार्थिनींसह ज्ञानेश्वर चव्हाण, सुरेश ढाके, राहुल मयूर, संतोष अग्रवाल, कल्पेश दोशी, रोशन पगारीया यांनी मनोगत व्यक्त केले़ तसेच आभार चावदस लांबोळे यांनी मानले. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव