शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

केºहाळे येथे स्वर्गरथाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 3:00 PM

सरपंच राहुल पाटील यांनी स्वर्गरथ स्वखर्चाने तयार करून गावाला लोकार्पण केल्याने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्देसरपंच राहुल पाटील यांचे औदार्यग्रामस्थांना पडणार उपयोगी

केºहाळे, ता.रावेर : येथील सरपंच राहुल पाटील यांनी लोकोपयोगी येणारा स्वर्गरथ स्वखर्चाने तयार करून गावाला लोकार्पण केल्याने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.मृत्यूनंतरची वाटदेखील सुकर व्हावी, मृत शरीराला खांदा देऊन स्मशान घाटापर्यंत होणारा प्रवास करण्यासाठी सोयीचे व्हावे याकरिता सामाजिक जाण व समाजाचे काहीतरी ऋण फेडावे या उदात्त हेतूने त्यांच्या आजी सीताबाई किसन पाटील यांच्या स्मरणार्थ स्वर्गरथाचे लोकार्पण सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRaverरावेर