यावल ग्रामीण रुग्णालयात कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:18 IST2021-09-11T04:18:39+5:302021-09-11T04:18:39+5:30

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात शिरीष चौधरी यांनी कोरोना काळातील घटनांवर प्रकाश टाकून रुग्णालयास ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिकेची गरज असल्याचे सांगितले. ...

Dedication of Cardiac Ambulance at Yaval Rural Hospital | यावल ग्रामीण रुग्णालयात कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

यावल ग्रामीण रुग्णालयात कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात शिरीष चौधरी यांनी कोरोना काळातील घटनांवर प्रकाश टाकून रुग्णालयास ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिकेची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांनी ही रुग्णवाहिका अर्पण केली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले, शहर अध्यक्ष कदीर खान, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, शुभम तिडके उपस्थित होते.

याप्रसंगी काँग्रेसचे कार्यकर्ते अनिल जंजाळे, नगरसेवक शेख असलम शेख नवी, समीर शेख मोमीन, मनोहर सोनवणे, गुलाम रसूल गुलाम दस्तगीर, बशीर तडवी, अमोल भिरूड, धनंजय चौधरी, मारुचे सरपंच जावेद जनार, समाधान पाटील, उमेश जावळे, इमरान पहेलवान, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा चंद्रकला इंगळे, गफ्फार शहा,जलील पटेल, शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड, अनिल जंजाळे, नईम शेख, स.यनुस स. युसुफ, सकलेन शेख, रहेमान खाटीक, अ.जा. जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकला इंगळे, महेलखेडीच्या सरपंच शरिफा तडवी, कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, मारुळचे सरपंच सय्यद असद, उमेश जावळे, सतीश पाटील, समाधान पाटील, राजू करांडे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Dedication of Cardiac Ambulance at Yaval Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.