शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
2
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
3
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
4
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
5
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
6
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
7
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
8
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
9
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
10
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
11
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
12
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
13
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
14
काँग्रेसला ४० जागा मिळणेही अवघड आहे; पाच वर्षांत पाच पंतप्रधान बघावे लागतील - शाह
15
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
16
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
17
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
18
भाजपमुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईने जनता त्रस्त - प्रियांका गांधी
19
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
20
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले

भुसावळात आरो प्लांट पाणपोईचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:08 PM

पाणपोईसाठी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी पुढाकार घेतला आहे.

भुसावळ : शहरातील मुख्य बाजारपेठेतील मरिमाता चौकात मंगळवारी दुपारी तेरापंथी शीतलजल आरो प्लांटचे लोकार्पण नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या पुढाकाराने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पाणपोई असली तरी तिची काहीशी दुरवस्था झाल्याने नगरसेवक पिंटू कोठारी यांनी दखल घेत पाणपोईची डागडुजी केली तसेच अत्याधुनिक आर.ओ.प्लॉटची सुविधा उपलब्ध करून दिल्याने या परिसरातील नागरिक तसेच वाटसरूंची भर उन्हाळ्यात थंड पाण्यामुळे तृष्णा भागणार आहे. दिवसभरात साधारण सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान अंदाजे पाच हजार नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्याची या पाणपोईची क्षमता आहे. मोतीलाल लखीचंद निमाणी व सुजीत रमेशचंद्र कोठारी यांच्या स्मरणार्थ तेरापंथी शीतलजल प्याऊचे उद्घाटन रमेशचंद्र पूनमचंद कोठारी व कांचनबाई मोतीलाल निर्माणी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक निर्मल कोठारी, कविता कोठारी, अजित कोठारी, मंजू कोठारी व बाजार परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :WaterपाणीBhusawalभुसावळ