कचरुलाल कांकरिया
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}जळगाव- चरुलाल (अशोकचंद) भागचंद कांकरिया (६३, रा. धुळे) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रवीण भंसाली यांचे मामा होत.