निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:19 IST2021-09-18T04:19:11+5:302021-09-18T04:19:11+5:30
जळगाव : किनोद येथील माध्यमिक शिक्षक भरत पाटील (वय ५६, रा. शिंदेनगर, पिंप्राळा) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

निधन वार्ता
जळगाव : किनोद येथील माध्यमिक शिक्षक भरत पाटील (वय ५६, रा. शिंदेनगर, पिंप्राळा) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
------------
शांताबाई पाटील
जळगाव : शांताबाई पाटील (वय ६३, रा. रामेश्वर कॉलनी) यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. महावितरणचे कर्मचारी जगन्नाथ पाटील यांच्या त्या आई होत.
-------
जुलाल सपकाळे
जळगाव : महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी जुलाल सपकाळे (वय ८६, रा. गुरुनानक नगर, शनिपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सुनील, सुभाष सपकाळे व बी.एस.एन.एल.चे अशोक सपकाळे यांचे ते वडील होत.
--------