शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

जळगाव : डिगंबर सपकाळे (६६, रा. पक्कीचाळ, वाल्मीकनगर) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, ...

जळगाव : डिगंबर सपकाळे (६६, रा. पक्कीचाळ, वाल्मीकनगर) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिनेश सपकाळे यांचे ते वडील होत.

--

प्रभावतीबाई जोशी

चाळीसगाव : प्रभावतीबाई जोशी (८६) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. आरोग्य खात्यातील सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षक चंद्रकांत जोशी यांच्या त्या आई होत.

--

यशवंत भोरटके

जळगाव : यशवंत भोरटके (८५) यांचे शनिवारी मेहेसाणा (गुजरात) येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. नितीन भोरटके यांचे ते वडील होत.

--

वाशुराम वरयाणी

जळगाव : वाशुराम वरयाणी (७६, रा. टी.एम. नगर, कंवरनगर) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. लक्ष्मण वरयाणी यांचे ते वडील होत.

--

मयूर पाटील

जळगाव : मयूर पाटील (३१, रा. आयोध्या नगर) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. स्वप्निल पाटील यांचे ते भाऊ होत.

--

अशोक झोपे

जळगाव : अशोक झोपे (७२) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. शारदा माध्य. विद्यालयातील कर्मचारी लक्ष्मण झोपे यांचे ते वडील होत.

--