शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

चारचाकीचा धडकेत सायकलस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:58 IST

जळगाव : रस्त्याने जाणाऱ्या पंडीत शंकर पाटील (५५, रा.शिरसोली, ता. जळगाव ) या सायकस्वाराला मागून आलेल्या चारचाकी वाहनाने धडक ...

जळगाव : रस्त्याने जाणाऱ्या पंडीत शंकर पाटील (५५, रा.शिरसोली, ता.जळगाव) या सायकस्वाराला मागून आलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्यात गंभीर जखमी झालेल्या पाटील यांचा मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता उपचार सुरु असताना मृत्यू झाला.पाटील हे वेल्डींग काम करतात. सोमवारी दुपारी ते पिंप्राळा येथे सायकलीने जात असताना पिंप्राळा थांब्याजवळ मागून प्रवाशी वाहतूक करणाºया चारचाकीने पाटील यांना धडक दिली.त्याच वाहनातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. त्यानंतर नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली.पाटील यांच्या पश्चात पत्नी प्रमिला, मुलगा प्रवीण व शिवदास असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव