शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांच्याविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 4:22 PM

सोशल मिडीयावर कटकारस्थान करीत बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील व माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांच्याविरुद्ध भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देभाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिली फिर्यादसोशल मिडीयावर कटकारस्थान करीत बदनामी केल्याचा आरोपअमळनेर पोलिसात झाला गुन्हा दाखल

अमळनेर- सोशल मिडीयावर कटकारस्थान करीत बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील व माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांच्याविरुद्ध भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला.उदय वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १८ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक हे माझ्याविरूद्ध मुलाखत देताना प्रसार माध्यमावर दिसून आले. त्यात त्यांनी माझ्यावर १० लाख रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप करीत बदनामी केली. ही बनावट चित्रफीत माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी कटकारस्थान करून व्हायरल केल्याचे समजून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील यांनी बदनामी करीत वृत्तपत्रात खोट्या बातम्या पसरविल्या. लालचंद सैनानी यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केल्यामुळे त्यांनी हे कृत्य केले. पोलिसांची व आपली प्रतिमा मालिन करण्याचा हा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावSocial Mediaसोशल मीडियाCrimeगुन्हा