शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड तालुक्यात कोरोना संशयीत रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 15:09 IST

बोदवड : तालुक्यातील एका गावातील बावीस वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदर तरुण ...

बोदवड : तालुक्यातील एका गावातील बावीस वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.सदर तरुण पुण्यात नोकरी निम्मित गेला होता. तो १८ रोजी घरी परतला असता त्याला सर्दी, खोकला जाणवत असल्याने त्याने घरातील सदस्यांना ही माहिती दिली असता १९ रोजी येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच तालुका आरोग्य अधिकारी निलेश चौधरी यांच्याशी संपर्क साधत या संशयीत रुग्णाला रुग्णवाहिकेने जळगाव येथे हलविले आहे. जळगावला त्याच्या एक्सरे (क्ष) किरण तपासणीत काहीच आढळून आले नाही. मात्र त्याचे रक्ताचे व लाळेचे नमुने घेतले असून तपासणीसाठी पुण्याला पाठविले आहे. हा तपासणी अहवाल आल्यावरच चित्र स्पष्ट होईल.याबाबत बोदवड तालुका वैद्यकीय अधिकारी निलेश चौधरी यांनी सांगितले की, सदर तरुणाला सर्दी, खोकला असल्याने त्याची जळगाव येथे तपासणी केली असून त्यास घराबाहेर न पडण्याचा सूचना देत सोडण्यात आले आहे.