शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

‘त्या’ वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 5:06 PM

वादग्रस्त पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. यासाठी या पुस्तकावर बंदी घालावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देभुसावळ व मुक्ताईनगर : प्रांत व तहसीलदारांना दिले निवेदनकारवाई करण्याची मागणी

भुसावळ/मुक्ताईनगर, जि.जळगाव : जयभगवान गोयल लिखित ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. यासाठी या पुस्तकावर बंदी घालावी आणि लेखकावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन भुसावळ येथे मराठा समाजातर्फे प्रांताधिकारी, तर मुक्ताईनगर येथे तहसीलदारांना मुस्लीम समाजातर्फे देण्यात आले.दिल्लीत भाजप कार्यालयात शनिवारी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘सात जन्म घेतले तरी शिवाजी महाराजांच्या एका दिवसाची काय एका क्षणाचीसुद्धा बरोबरी करू शकत नाही.’ हा प्रकार निंदनीय आहे. यासाठी संबंधित लेखकावर कारवाई करावी, अशी मागणी मराठा समाज भुसावळ शहर व तालुक्यातर्फे भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. निवेदनावर मराठा समाजाचे शहराध्यक्ष किरण पाटील, नगरसेवक मुकेश गुंजाळ, सचिव प्रमोद पाटील, माजी नगरसेवक ललित मराठी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील यांच्यासह शेकडो समाज बांधवांच्या सह्या आहेत.दरम्यान, मुक्ताईनगर येथेही या पुस्तकाच्या निषेधार्थ मुस्लीम समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी मनियार बिरादरीचे हकीम चौधरी, कॉंग्रेसचे जिल्हा सचिव आसिफखान इस्माईलखान, मराठा समाज सेवा संघाचे दिनेश कदम, शिवसेना जिल्हा संघटक अफसरखान, गंगाधर बोदडे, आतीकखान, आसिफ शेख उस्मान, रिजवान चौधरी, शेख असगर शेख, सादिक खाटीक, अहेमद ठेकेदार, वसीम कुरेशी, मुख्तार रबाणी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ