शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात नियमित कामकाजाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:27 IST

जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून न्यायालयाचे नियमित कामकाज बंद झाले होते. आता आठ महिन्यांच्या कालावधीनंतर मंगळवारपासून न्यायालयाच्या नियमित ...

जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून न्यायालयाचे नियमित कामकाज बंद झाले होते. आता आठ महिन्यांच्या कालावधीनंतर मंगळवारपासून न्यायालयाच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाली आहे.

मंगळवारी वकील कक्ष उघडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक करण्यात आले असून, न्यायालयीन कामकाज हे दोन सत्रात होणार आहे. पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी १.३० तर दुसरे सत्र दुपारी २ ते ४.३० असेल. त्याचबरोबर पहिल्या सत्रामध्ये पुराव्यास नेमलेल्या केसेस राहतील. तर दुसऱ्या सत्रात निकाल, आदेश व युक्तिवाद ऐकणे आदी केसेस घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, नियमित कामकाजाला सुरुवात झाली असल्यामुळे वकील वर्गात नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे; परंतु कोरोना संसर्ग अजूनही कायम असल्यामुळे वकील बांधवांनी मास्क लावणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा वकील संघाच्या सर्व सदस्यांकडून करण्यात आले आहे.