शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

नशिराबाद येथे दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 8:26 PM

मोकळ्या जागेत विहीर खोदण्याच्या कारणावरून दोन गटात वाद उफाळून हाणामारी झाली. त्यात दोन जणांना गंभीर दुखापत आहे. दोन्ही गटाने परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १६ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देविहीर खोदण्यावरून झाला दोन गटात वादनशिराबाद येथील १६ जणांवर गुन्हे दाखलदोन जणांना गंभीर दुखापत

आॅनलाईन लोकमतनशिराबाद, जि.जळगाव, दि.२२ : मोकळ्या जागेत विहीर खोदण्याच्या कारणावरून दोन गटात वाद उफाळून हाणामारी झाली. त्यात दोन जणांना गंभीर दुखापत आहे. दोन्ही गटाने परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १६ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात १५ जण अटकेत आहे. ही घटना नशिराबाद येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजता रहेमतपुरा भागात घडली.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात, गुलाब माळी, चेतन पाटील, शांताराम तळेले, युनूस शेख, राजेंद्र साळुंखे आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दोन्ही गटाच्या जमावाने पोलिसात गर्दी केली होती.परस्पर विरोधी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मध्यरात्रीच तर काहींना पहाटे शोधून काढत अटक केली. १६ पैकी १५ जणांना अटक पोलिसांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा