शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा नगराध्यक्षा,नगरसेवकांसह २० जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 22:02 IST

नगरपालिकेवर पाणीटंचाईसह विविध समस्यांच्या संदर्भात तक्रार करण्यास गेलेल्या महिलांना नगराध्यक्षा व त्यांचे पती तसेच अन्य २० जणांवर विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविनयभंग व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखलपिण्याच्या पाण्याची समस्या घेवून गेले होते नगरपालिकेतपीडित महिलेचा हात पकडून केला होता विनयभंग

चोपडा : येथील नगरपालिकेवर पाणीटंचाईसह विविध समस्यांच्या संदर्भात तक्रार करण्यास गेलेल्या महिलांना नगराध्यक्षा व त्यांचे पती तसेच अन्य २० जणांवर विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांकडून प्राप्त वृत्त असे की, ६ रोजी सकाळी १० वाजता मल्हारपुरा भागातील ५० ते ६० महिला व पुरुष पिण्याच्या पाण्याची समस्या घेऊन चोपडा नगरपरिषदेत नगराध्यक्षांच्या दालनात गेले असता तेथे समस्या मांडत असतांना जीवन चौधरी यांनी पीडित महिलेचा हात पकडून विनयभंग केला. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला पीडितेच्या फियार्दीवरून नगराध्यक्षा मनीषा जीवन चौधरी, राष्ट्रवादीचे गटनेते जीवन चौधरी, रमेश एकनाथ चौधरी सर्व राहणार चोपडा व अन्य २० जणांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायदा व भादवी ३५४, ३५४ (अ), २९४, १४३, १४७, १४९, ३२३,५०४, ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार चव्हाण हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावChopdaचोपडा