लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोपडा

चोपडा

Chopda, Latest Marathi News

सर्पदंशाने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | 16 year old boy dies of snakebite in chopda jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्पदंशाने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

त्याच्या पश्चात  वडील,  भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. ...

डोक्यात लाकडी दांडा मारुन सावत्र आईचा खून; चोपडा येथील घटना - Marathi News | murder of stepmother by hitting her head with a wooden stick incident at Chopra | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डोक्यात लाकडी दांडा मारुन सावत्र आईचा खून; चोपडा येथील घटना

सावत्र आईकडून नीट वागणूक मिळत नसल्याने संतापलेल्या मुलाने तीच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केला. ...

Crime News: प्रेमीयुगुलाचा खून... तरुणीच्या भावाने युवकाला घातल्या गोळ्या, बहिणीचा गळा आवळला - Marathi News | Crime News: The murder of the lovers... The youth's brother shot the young man, the sister's throat was slit in chopda jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमीयुगुलाचा खून... तरुणीच्या भावाने युवकाला घातल्या गोळ्या, बहिणीचा गळा आवळला

राकेश संजय राजपूत (२२, रा. रामपुरा चोपडा) आणि वर्षा समाधान कोळी( २०,रा.सुंदरगढी चोपडा) असे या खून झालेल्या प्रेमीयुगुलाची नावे  आहेत.  ...

ST Strike Video: पुन्हा रस्त्यावर धावू लागली 'लालपरी', 70 टक्के कामगारांची डेपोत हजेरी - Marathi News | ST Strike Video: 'Lalpari' started running on the road again, 70 per cent workers' depot attendance in chopda jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Video: पुन्हा रस्त्यावर धावू लागली 'लालपरी', 70 टक्के कामगारांची डेपोत हजेरी

राज्यातील एसटी कामगारांनी विलगीकरणाच्या मुदद्यावरुन दीर्घकाळ संप पुकारला होता ...

चोपड्यानजीक छोटे विमान कोसळले, एक जण ठार - Marathi News | A small plane crashed near Chopda, killing one person | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपड्यानजीक छोटे विमान कोसळले, एक जण ठार

अपघातात प्रशिक्षणार्थी महिला बचावली ...

चोसाका येथे चोरी करणाऱ्या चोरट्यांना काही तासातच अटक - Marathi News | Thieves arrested in Chosaka within hours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोसाका येथे चोरी करणाऱ्या चोरट्यांना काही तासातच अटक

चोपडा शेतकरी साखर कारखाना साईटवर दि .२८ च्या मध्यरात्री चोरी करणाऱ्या चोरट्यांना अवघ्या काही तासात गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले. ...

एस.टी. कॉलनीतील नागरिक आणि मुख्याधिकारी यांच्यात तू तू- मैं मैं - Marathi News | S.T. Between the citizens of the colony and the chief minister, you and I | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एस.टी. कॉलनीतील नागरिक आणि मुख्याधिकारी यांच्यात तू तू- मैं मैं

वेळोवेळी निवेदने देऊनही गटारीचे काम होत नसल्याने संतप्त एसटी कॉलनीतील संतप्त महिला व नागरिकांनी थेट नगरपालिका मध्ये जाऊन सभागृहातच प्रवेश केला ...

अंत्ययात्रेसाठी जमलेल्या आदिवासी महिलांवर काळाचा घाला, एक ठार - Marathi News | Kill the tribal women gathered for the funeral, one killed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंत्ययात्रेसाठी जमलेल्या आदिवासी महिलांवर काळाचा घाला, एक ठार

मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या महिलांवरच काळाने घाला घातला. ही घटना वरगव्हाण येथे २९ रोजी घडली. ...