मुलांनी फोडले जन्मदात्याचे डोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 15:37 IST2019-05-31T15:36:19+5:302019-05-31T15:37:03+5:30

एरंडोल येथील घटना

Children's battered head | मुलांनी फोडले जन्मदात्याचे डोके

मुलांनी फोडले जन्मदात्याचे डोके


एरंडोल : दुचाकी का घेऊन गेला याचा जाब विचारत महेंद्र, सागर व चंदू या तिघा भावांनी त्यांचे वडील नंदू रामसिंग जोगी यांच्या डोक्याला काठी मारली व शिवीगाळ केली.
रामसिंग यांच्या डोक्याला दुखापत झाली. ही घटना गणेशनगरात बुधवारी घडली.
याबाबत एरंडोल पो. स्टे.ला गुन्हा दाखल झाला आहे. हे. कॉ. सुनील लोहार, भीमराव मोरे हे तपास करीत आहेत.

Web Title: Children's battered head