शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

छगन भुजबळांच्या वेदनेवर शेरोशायरीची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 9:26 PM

महाराष्ट्र सदनप्रकरणी छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर आपल्याला मोडण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देभडगावात झाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावाशेरोशायरीमुळे आली मेळाव्यात रंगतमाजी कृषीमंत्री शरद पवारांसह अनेकांनी दिली दाद

जळगाव : दिल्ली येथील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अटक होऊन काही वर्षे कारागृहात रहावे लागले. आपल्याला तोडण्याचा झालेला प्रयत्न त्यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून सभेत मांडला. त्यातच उपस्थितांमधून भुजबळ यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित शेरोशायरी आल्याने सभेत रंगत आली.महाराष्ट्र सदनप्रकरणी छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर आपल्याला मोडण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाल्याचे त्यांनी सांगितले.किस्ती तो उनकी डुबतीजिनके इमान डगमगाते हैजिनके दिल मे नेकी हैउनके सामने मंजिले भी सर झुकाती हैभुजबळ यांच्या या शेरवर समोर उपस्थित असलेल्या सी.एन.चौधरी यांनी एक शेर सादर केला.चाहे कोई लाख कोशिश करे मुझे बदनाम करने कीमैं जब भी बिखरा हूँ, दुगनी गती से निखरा हूँ.समोरून प्रतिसाद आल्यानंतर भुजबळ यांनीदेखील आणखी एक शेर ऐकविला.चलने की कोशिश तो करो दिशाए बहोत हैरास्तो पे बिखरे काँटो से ना डरोतुम्हारे साथ लाखो दुवाँए है.भुजबळ यांचा प्रतिसाद पाहून समोर उपस्थित असलेल्या सी.एन. चौधरी यांनी पुन्हा एक शेर ऐकविला.हजारो मुश्किले आऐ तो भी, शरीफो की शराफत कम नही होती.करलो सोने के सौ तुकडे, उसकी किंमत कम नही होती।दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या शेरोशायरीमुळे खुद्द खासदार शरद पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व व्यासपीठावरील मान्यवरांनी दाद देण्यास सुरुवात केली. त्यामुळे भुजबळांनीदेखील पुन्हा एक शेर सादर केला.लोग जो दौड मे तुमको हरा सकते नहीवो तुम्हे तोडकर हराने की कोशीश कर रहे है.उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा प्रतिसाद पाहता पुन्हा एक शेर त्यांनी सादर केला.लाख दलदल हो पर पैर जमाएॅ रखोहाथ खाली सही, हाथ उपर उठाए रखोकौन कहता है छलनी मे पाणी नही रुखताबर्फ बनने तक हौसला बनाऐ रखो.छगन भुजबळ यांच्या या शेरोशायरीमुळे कार्यकर्ता मेळाव्यात रंगत आली असताना आगामी काळातील निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचा संदेश देण्यात आला.

टॅग्स :Bhadgaon भडगावChhagan Bhujbalछगन भुजबळ