साकेगाव येथे अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:38 IST2018-09-11T16:38:09+5:302018-09-11T16:38:53+5:30

Celebrated by Ahilyadevi Holkar Punyathithi social utility programs at Sakegaon | साकेगाव येथे अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरी

साकेगाव येथे अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरी

ठळक मुद्देमान्यवरांनी केले अभिवादनसमाजातील विविध घटकांची उपस्थितीविविध उपक्रम घेणार

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भुसावळ येथील धनगर युवामंच पदाधिकारी प्रमोद धनगर, दीपक काटकर, मल्हार सेनेचे तालुकाध्यक्ष सागर ठोके, शहरप्रमुख विशाल ठोके, युवा मंचचे अरुण धनगर, स्वप्नील सावळे, देवीदास सावळे, पंकज न्हाळदे ,अमोल जुमळे, भानखेडा सरपंच नामदेव गायकवाड, वामन कचरे, ग्रा.पं.चे माजी सदस्य विलास ठोके,सोनू ठाकरे, रतन ठाकरे, बनसी ठोके, बापू सोनवणे, अरुण सोनवणे, डॉ.कैलास ठाकरे, बबलू धनगर, कृष्णा कचरे, सोपान सोनवणे, भूषणसिंह राजपूत, विनोद ठाकरे, प्रभाकर धनगर, हरी ठोके, जीवन पाटील, भूषण मनोरे, चेतन हिवराळे, गोविंदा कचरे, राहुल चौधरी, अजय चौधरी, किशोर शिंदे, परेश सोनवणे उपस्थित होते.




 

Web Title: Celebrated by Ahilyadevi Holkar Punyathithi social utility programs at Sakegaon