रायसोनी महाविद्यालयात रंगभूमी दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:37 IST2019-11-05T21:36:48+5:302019-11-05T21:37:26+5:30
जळगव- शहरातील जी़एच़रायसोनी महाविद्यालयातील ड्रामा क्लबच्यावतीने मराठी रंगभूमी दिवस साजरा करण्यात आला आहे़ यावेळील क्लबतर्फे स्त्री शक्ती आणि समाज ...

रायसोनी महाविद्यालयात रंगभूमी दिवस साजरा
जळगव- शहरातील जी़एच़रायसोनी महाविद्यालयातील ड्रामा क्लबच्यावतीने मराठी रंगभूमी दिवस साजरा करण्यात आला आहे़
यावेळील क्लबतर्फे स्त्री शक्ती आणि समाज या विषयावरील नाटीका साजरा करण्यात आली़ याप्रसंगी प्रा. मकरंद वाठ, प्रा. अविनाश पांचाळ, प्रा. कौस्तुभ सावंत, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. मोनाली नेवे, प्रा. रफिक शेख, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. राज कांकरिया, प्रा. कल्याणी नेवे व आदी विध्यार्थी रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब पाटील यांनी केले.