शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

एसएसबीटी महाविद्यालयात फार्मासिस्ट दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 6:38 PM

जळगाव : एसएसबीटी फार्मसी महाविद्यालयामध्ये २५ सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयात ग्लोबल ट्रान्सफॉर्मेशन या वर्षीच्या ...

जळगाव : एसएसबीटी फार्मसी महाविद्यालयामध्ये २५ सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला.महाविद्यालयात ग्लोबल ट्रान्सफॉर्मेशन या वर्षीच्या फार्मासिस्ट दिनाचा केंद्र विषय होता. या कार्यक्रमात अयाज मोहसीन, संतोष भुजबळ, डॉ. एम. एफ. हुसेन, प्राचार्य डॉ. अमोल लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात ही दीपप्रज्वलनाने झाली. नंतर अयाज मोहसीन यांनी मार्गदर्शन केले, त्यात त्यांनी महामारीच्या काळात फार्मासिस्टने समाजाला एक सेवा पुरवली आहे. आपण नेहमीच मोठे स्वप्न पाहायला पाहिजे. औषध संशोधनापासून ते एका रुग्णाच्या हातात येईपर्यंत फार्मासिस्टची महत्वाची भूमिका असते, असे त्यांनी सांगितले. तसेच प्राचार्य डॉ. अमोल लांडगे यांनी प्रस्तावना सादर करताना सांगितले कि, महाविद्यालय विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना देत असल्याचे सांगितले. त्यानंतर फार्मासिस्ट दिनानिमित्त ऑनलाईन पेपर प्रेझेन्टेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव