शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प करून केला वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 8:57 PM

प्राचार्य युवकाचे नवे ‘औक्षण’

चाळीसगाव, जि.जळगाव : वाढदिवसाच्या बडेजावला फाटा देताना परंपराही टाळून भूषण भीमराव खलाणे या युवकाने मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प करुन एक वेगळेच औक्षण रुढ केले आहे. हरिओम आयटीआयमध्ये भूषण खलाणे हे प्राचार्य आहेत.सद्य:स्थितीत वाढदिवस वाजतगाजत साजरा करण्याचे फॅड रुजले आहे. तरुणाईमध्ये तर याची विशेष क्रेझ आहे. मात्र याला छेद देत आपण समाजाचे देणेकरी आहोत, अशी समर्पणाची भावना ठेऊन भूषण खलाणे यांनी शनिवारी वसुंधरा फाऊंडेशनकडे अवयव दानाचा फॉर्म भरुन दिला.याप्रसंगी वसुंधरा फाउंडेशनचे सचिन पवार, अजय जोशी, धर्मराज खैरनार, सुनील भामरे, देवेन पाटील, आशिष खलाणे, करण राजपूत, प्र्रवीण जाधव, प्रतीक पाटील, निखिल सोनजे, चेतन वाघ, शुभम पवार, सलमान शेख, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव