स्मारकाची स्वच्छता करून जयंती केली साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 20:51 IST2019-11-19T20:50:58+5:302019-11-19T20:51:11+5:30
जळगाव - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मंगळवारी झाशीची राणी, लक्ष्मीबाई यांच्या स्मारकाची स्वच्छता करून जयंती साजरी करण्यात आली़ स्वच्छतानंतर ...

स्मारकाची स्वच्छता करून जयंती केली साजरी
जळगाव- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मंगळवारी झाशीची राणी, लक्ष्मीबाई यांच्या स्मारकाची स्वच्छता करून जयंती साजरी करण्यात आली़
स्वच्छतानंतर स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन केले़ यावेळी पोलीस कर्मचारी़ एस़एस़ महाजन, अभाविप महानगरमंत्री रितेश चौधरी, प्रदेश कार्यसमिती श्रुती शर्मा, विराज भामरे, धनश्री सिरसाट, गितेश चव्हाण, पवन भोई, आनंद चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.