शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पहूरच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 23:19 IST

पहूर ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशिस्तभंगाची कारवाई.

लोकमत न्यूज नेटवर्क

पहूर, ता. जामनेर : येथील ग्रामीण रुग्णालयातील  तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र प्रल्हाद वानखेडे यांनी भ्रमनध्वनीवर रुग्णालयातील युवतीला मेसेज पाठविल्याने पहूर पोलिसात त्यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  रुग्णालयातील संबंधित युवतीला  वेळोवेळी  भ्रमनध्वनीवर  ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र प्रल्हाद वानखेडे हे मेसेजपाठवित  असल्याचे युवतीने  दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार डॉ. जितेंद्र वानखेंडे विरुद्ध भादवी ३५४(ड) प्रमाणे विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि अमोल देवडे करीत आहे.

शिस्तभंगाची कारवाई 

डॉ. जितेंद्र वानखेडे यांची नियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदूर्णी येथे होती. पण पहूर रुग्णालयात डॉक्टर नसल्याने प्रतिनियुक्तीवर वानखेडे दीड वर्षांपासून रुग्णसेवा पुरवित होते. शेंदूर्णी येथे एमबीबीएस दर्जाचे डॉक्टर नियुक्त झाल्याने वानखेडेंना गेल्या महिन्यात १८ रोजी कार्यमुक्तचे आदेश जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आहे. पण जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आदेशाचे पत्र पहूर रुग्णालयाला दिले नसल्याचे रुग्णालयाकडून सांगितले आहे.त्यामुळे  पहूर रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ होते.त्यानंतर हा प्रकार १जून रोजी घडला.याची कल्पना संबधीत युवतीने तातडीने वरिष्ठांना २ जून रोजी दिली.त्यानुसार प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षल चांदा यांनी दोन रोजी सकाळी रुग्णालयात तातडीने मिटींग घेऊन डॉ. जितेंद्र वानखेडे यांना चोवीस तासात खुलासा सादर करण्याचे पत्र काढले.व त्यांच्या विरूद्ध शिस्तभंगाची कारवाई केली आहे. कार्यमुक्त केल्यावरही डॉ. जितेंद्र वानखेडेंनी पहूर रूग्णालयात सेवा दिली कशी हा प्रश्न उपस्थित झाला असून जिल्हा परिषदेने पत्र रुग्णालयाला का दिले  नाही.हा प्रश्न समोर आला आहे.बंदीपत्रीत डॉक्टर हजर झाल्यानंतर प्रतिनियुक्तीवर असलेले डॉक्टर वरिष्ठ स्तरावरून शासननिकषानुसार थेट सेवेतून कार्यमुक्त चे आदेश आहे. याबाबत ची माहिती संबधीत विभागांना स्वतंत्र पणे निर्गमित करण्यात येते.-डॉ. राजेश सोनवणे,  तालुका वैद्यकीय अधिकारी,  जामनेर

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेरCrime Newsगुन्हेगारी