शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

लग्नानंतर सहा दिवसातच पळालेली नववधू अखेर पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 10:23 PM

लग्न झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसात रफूचक्कर झालेल्या नववधूला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली.

ठळक मुद्देफैजपूर : पाडळसा येथील तरुणाची दीड लाखाला केली होती फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

फैजपूर : लग्न झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसात रफूचक्कर झालेल्या नववधूला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे.  तिला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

रूपाली अशोक मुनेश्वर असे या नववधूचे नाव असून, तिचा पाडळसा येथील प्रमोद तेली याच्याशी दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० रोजी विवाह झाला होता.  हा विवाह अशोक कडू चौधरी (रा. कुंभारखेडा) व रेश्मा खान ऊर्फ मीना या दोघांनी दीड लाख रुपये घेऊन लावून दिला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांनी आईची तब्येत बरी नसल्याचे सांगून कथित मावस बहीण रेश्मासोबत गेलेली रूपाली रफूचक्कर झाली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रमोद  याने पोलिसात तक्रार दिली  होती. 

त्यानंतर पोलिसांनी अशोक चौधरी व रेशमा यांना अटक केली होती. रेशमा हिला सोबत घेऊन हे. कॉ. सुधाकर पाटील व सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे यांनी औरंगाबाद व उमरखेड जि. यवतमाळ येथे नववधू रूपालीचा शोध घेतला. औरंगाबाद येथील रामनगर विठ्ठल चौक येथून रुपाली व रेश्मा यांना अटक करण्यात आली.  त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  रूपाली व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणखी किती तरुणांना गंडा घातला आहे, याची माहिती घेतली जात असल्याचे  तपास अधिकारी सुधाकर पाटील यांनी सांगितले.  तपास सपोनि प्रकाश वानखेडे व  कॉ. सुधाकर पाटील करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावFaizpurफैजपूरmarriageलग्न