लाच घेणारा तलाठी व कोतवाल अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 09:39 PM2019-11-07T21:39:02+5:302019-11-07T21:39:52+5:30

जळगाव : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मका व कापूस या पिकाचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजाराची लाच घेणाºया तलाठी व ...

Bribe taker and Kotwal arrested | लाच घेणारा तलाठी व कोतवाल अटकेत

लाच घेणारा तलाठी व कोतवाल अटकेत

Next

जळगाव : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मका व कापूस या पिकाचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजाराची लाच घेणाºया तलाठी व कोतवालास अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी दुपारी नगरदेवळा, ता.पाचोरा येथे करण्यात आली.
तलाठी मिलिंद जयवंत बच्छाव (५५, रा.कजगाव, ता.भडगाव) व कोतवाल विलास उर्फ कैलास काशिनाथ धिवरे (४५, रा.नगरदेवळा, ता.पाचोरा) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bribe taker and Kotwal arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.