शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरणात दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चौघुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबाराची घटना ११ एप्रिल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चौघुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबाराची घटना ११ एप्रिल रोजी घडली होती. या गुन्ह्यात आणखी दोन संशयितांना अटक करण्‍यात आली होती. दरम्यान, रविवारी त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. विक्रम राजू सारवान (३२) व हेमंत विनोद घुसर (३०,दोन्ही रा. गुरुनानकनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

चौघुले प्लॉट येथे व्हॉटस्ॲपवर चिथावणीखोर स्टेट्स ठेवण्याच्या कारणावरून वाद उफाळून सारवान व शिंदे या दोन गटांत वाद झाला होता. या गुन्ह्यात सोनू सारवान, नीलेश हंसकर, लखन सारवान, सनी मिलांदे व पंकज चौधरी यांना अटक करण्यात आली होती. नंतर बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेने तसेच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संशयित विजय जयवंत शिंदे, राहुल अशोक शिंदे, किशोर जयवंत शिंदे तिघे या तिघांना अटक केली होती. तसेच संशयित विजय शिंदे याच्याकडून गुन्ह्यात गोळीबारासाठी वापरण्यात आलेले दोन्ही गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. शनिवारी रात्री या प्रकरणात विक्रम सारवान व हेमंत घुसर या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्‍यात आली आहे.