भुसावळात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 18:11 IST2021-04-14T18:10:54+5:302021-04-14T18:11:11+5:30
भुसावळात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

भुसावळात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर
भुसावळ : शहर कॉग्रेस कमिटीतफै भारतरत्न डॉ.आंबेडकर व क्रांतीसूर्य म.ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर धन्वंतरी बल्डबॅक येथे घेण्यात आले.
शहराध्यक्ष रवींद्र निकम, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र श्रीनाथ यांनी शिबिराचे उदघाटन केले. यावेळी २० जणांनी रक्तदान केले. यावेळीराजेश डोंगरदिवे, शैलेश अहिरे, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, सागर कुरेशी, शैलेंद्र नन्नवरे, मुकुंद नामदास, सचिन गायकवाड, सुनील दांडगे, महिला शहर उपाध्यक्ष वंदना चव्हाण, सुजाता सपकाळे, दुर्गाबाई सोनवणे, कल्पना अहिरे, धर्मराज पाटील, राजेश लोखंडे, सलिम शेख, राजू डोंगरदिवे आदी हजर होते.