भडगावातील रक्तदान शिबिरात १२० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST2021-08-01T04:15:29+5:302021-08-01T04:15:29+5:30
शिबिरास आमदार किशोर पाटील, माजी आमदार मनीष जैन, माजी आमदार दिलीप वाघ, ...

भडगावातील रक्तदान शिबिरात १२० जणांचे रक्तदान
शिबिरास आमदार किशोर पाटील, माजी आमदार मनीष जैन, माजी आमदार दिलीप वाघ, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, पाचोरा येथील प्रसिद्ध विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. भूषण मगर, इकरा संस्थेचे अध्यक्ष अब्दुल सालार, पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, भुसावळ नगरसेवक संजय आवटे, गणेश परदेशी, राजेंद्र पाटील, प्रशांत पवार, श्यामकांत भोसले, उद्योगपती रशीद देशमुख, रौफ खान, एस. डी. खेडकर, शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख इम्रान अली सय्यद, उद्योगपती हाजी जाकीर कुरेशी, भाजप अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष बब्बू शेख, प्रा. गुणवंतराव अहिरराव, अशोक परदेशी, काँग्रेस पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, र. ना. देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एन. एन. गायकवाड, हाजी शामिर पठाण, माजी नगरसेवक भिकनूर पठाण, माजी नगरसेवक योजना पाटील, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा रेखा पाटील, नगरसेवक डॉ. रिझवान खाटीक, राष्ट्रवादीचे साहिल पटेल, मोहसीन मुनाफ शेख, डॉ. असद मुनाफ शेख, रियाझ मुनाफ शेख, अझहर खतीब, शोईब मिर्झा, मनोहर चौधरी उपस्थित होते.
310721\31jal_1_31072021_12.jpg
भडगाव येथे रक्तदान करताना माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, उपस्थित मान्यवर.