शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा
2
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
3
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
4
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
5
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
6
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
7
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
8
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
9
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
10
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
11
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
12
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
13
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
14
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
15
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
16
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
18
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
19
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
20
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

मुक्ताईनगरात भाजपला धक्का! नगराध्यक्षा नजमा तडवी अपात्र घोषीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2021 6:52 PM

जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने मुक्ताईनगर येथील भाजपच्या नगराध्यक्षा नजमा तडवी यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.

मुक्ताईनगर  जि. जळगाव : जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने मुक्ताईनगर येथील भाजपच्या नगराध्यक्षा नजमा तडवी यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. सन २०१८ मध्ये मुक्ताईनगर नगरपरिषदेची निवडणूक झाली होती. या नंतर दिलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र तडवी यांनी सादर केले नाही, अशा आशयाची तक्रार गिरीश चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. त्यावर सुनावणी होवून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकाल दिला आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी उपनगराध्यक्षांसह १७ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक तक्रार अर्ज दिला होता. त्यात तडवी ह्या आम्हास विश्वासात घेत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. आता तडवी यांना अपात्र घोषित करण्यात आल्याने भाजप आणि खडसे  गटाला हा धक्का मानला जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपा