शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

भुसावळ पोलिसांतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 3:51 PM

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा याकरिता भुसावळ पोलिसांतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पथसंचलन करण्यात आले.

ठळक मुद्देदंगा काबूची रंगीत तालीमसुमारे सव्वा तासानंतर पथसंचलनाचा समारोप

भुसावळ, जि.जळगाव : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा याकरिता भुसावळ पोलिसांतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पथसंचलन करण्यात आले.जळगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या आदेशानुसार बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भुसावळ पोलीस विभागातर्फे मोहम्मद अली रोड भागातील रजा टॉवर ते रेल्वे स्थानक चौकापर्यंत दंगा काबूची रंगीत तालीम पथसंचलन करून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.या पथसंचलनात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह अन्य दुय्यम अधिकारी, ३२ पोलीस कर्मचारी, १ आरसीपी प्लाटून, ३२ पुरूष होमगार्ड, ५ महिला होमगार्ड सहभागी झाले होते. सुमारे सव्वा तासानंतर या पथसंचलनाचा रेल्वेस्थानक चौकात समारोप झाला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhusawalभुसावळ