शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणातील फरार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 22:05 IST

बुलढाणा व मलकापूर येथून पकडले

बोदवड : येथील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांनी बुलढाणा व मलकापूर येथून अटक केली आहे.फैजपूर येथिल विवाहितवर बोदवड येथील तीन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. सदर प्रकारची वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकी ही दिली होती. या प्रकरणी सदर महिलेने बोदवड पोलिसात फिर्याद दिली दिल्यानुसार मुख्य आरोपी सद्दाम कुरेशी याचे नाव सांगितले होते. सदर घटनेनंतर यातील तिघे आरोपी फरार झाले होते, तर त्यांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली होती. यात मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, एस. सी. वारुळे, बोदवड पोलीस निरीक्षक सुनील खरे, गोपाळ गव्हाळे, निखिल नारखेडे, राहुल जोहरे, उद्दल चव्हाण, महेंद्र लहासे, मनोज पाटील आदींनी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, तसेच बुलढाणा या दोन्ही ठिकाणी लपलेले आरोपी सद्दाम कुरेशी, इम्रान शेख उर्फ इम्मू, आबीद बिस्मिल्ला या तिघांना सापळा लावून पकडले व बोदवड येथे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिन्ही आरोपीना १३ तारखेपर्यत पोलीस कोठडी दिली, अशीमाहिती पो. नि. सुनील खरे यांनी दिली.