शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

शिक्षण मंडळ नाशिक विभागीय समितीवर अमळनेरचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:38 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागावर मंगरूळ येथील अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश भिका पाटील यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअशासकीय सदस्य म्हणून झाली नियुक्तीशिक्षणाधिकाऱ्यांसह मान्यवरांनी केले नियुक्तीचे स्वागत

अमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागावर मंगरूळ येथील अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश भिका पाटील यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.शासनाच्या १३ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या उपसचिव राजेंद्र पवार यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णयानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, संस्थेचे चेअरमन श्रीकांत पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम.ए.पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी स्वागत केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAmalnerअमळनेर