डाळी, धान्याच्या भावानेही चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST2021-09-06T04:20:22+5:302021-09-06T04:20:22+5:30
४ ते ५ सदस्यांच्या कुटुंबात घटकनिहाय वाढलेला खर्च (रुपयांमध्ये) वस्तू-वाढलेला खर्च खाद्य तेल - ३०० धान्य - १५० शेंगदाणे ...

डाळी, धान्याच्या भावानेही चिंता
४ ते ५ सदस्यांच्या कुटुंबात घटकनिहाय वाढलेला खर्च (रुपयांमध्ये)
वस्तू-वाढलेला खर्च
खाद्य तेल - ३००
धान्य - १५०
शेंगदाणे - ३०
साखर - २०
साबुदाणा - १०
खोबरे - ४०
मसाले - ८०
चहापत्ती - ४०
डाळी - ३०
गॅस सिलिंडर - ३००
पेट्रोल-डिझेल - ३००
एकूण - १३००
दीड वर्षातील महागाईचा आलेख (प्रति किलो)
वस्तू - मार्च २०२० - सप्टेंबर २०२१ - झालेली वाढ
शेंगदाणा तेल - १३० - १९० - ६०
सोयाबीन तेल - ९५ - १५५ - ६०
शेंगदाणे - ९० - १२० - ३०
साखर - ३५ - ३७ - २
साबुदाणा ६० - ५० - १०
खोबरे १६० - २२० - ६०
मसाले - ९०० - १२०० - ३००
चहापत्ती - २६० - ३२० - ६०
तूरडाळ - ९० - ११० - २०
मूग डाळ - ९५ - ११० - १५
उडीद डाळ - ८०-९५-१५
हरभरा डाळ - ६५ - ८० - १५
गॅस सिलिंडर - ५९० - ८९० - ३००
पेट्रोल - ८८ - १०८ - २०
डिझेल - ७८ - ९६ - २१
या घटकामुळे महागाईचा भडका
दळणवळण महागले तर त्याचा सर्वच घटकांवर परिणाम होतो. त्यामुळे या सर्व महागाईला कारणीभूत इंधन दरवाढ ठरविली जात आहे. इंधनाचे दर कधी नव्हे एवढे गगनाला भिडले व मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने सर्वच वस्तूंचे भाव वाढत आहे. पेट्रोलचे भाव वाढल्यास तो वैयक्तिक भार वाढतो. मात्र पेट्रोलसोबतच डिझेलचेही दर वाढत गेल्याने महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोलने मे महिन्यात शंभरी गाठली तेव्हापासून ते कमी न होता आता १०८.८० रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. सोबतच डिझेलचेही दर वाढून तेदेखील ९६ रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले आहेत.