जळगावात आणखी एक कोरोना बाधीत, 94 निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 09:44 IST2020-05-20T09:44:29+5:302020-05-20T09:44:49+5:30

जळगाव : भडगाव, जळगाव , चोपडा,  अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ  येथील स्वॅब घेतलेल्या 95 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी ...

Another corona infected in Jalgaon, 94 negative | जळगावात आणखी एक कोरोना बाधीत, 94 निगेटिव्ह

जळगावात आणखी एक कोरोना बाधीत, 94 निगेटिव्ह

जळगाव : भडगाव, जळगाव, चोपडा,  अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ  येथील स्वॅब घेतलेल्या 95 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.

पैकी 94 तपासणी अहवाल  निगेटिव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

पाॅझिटिव्ह आढळलेली व्यक्ती जळगावातील 30 वर्षीय महिला आहे.

Web Title: Another corona infected in Jalgaon, 94 negative

टॅग्स :Jalgaonजळगाव