जिल्ह्यात आढळले आणखी ३८ कोरोना बाधित रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 18:14 IST2020-06-02T18:13:56+5:302020-06-02T18:14:16+5:30
जळगाव : दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून मंगळवारी जळगाव जिल्ह्यात पुन्हा नव्याने ३८ कोरोना बाधित रूग्ण आढळून ...

जिल्ह्यात आढळले आणखी ३८ कोरोना बाधित रूग्ण
जळगाव : दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून मंगळवारी जळगाव जिल्ह्यात पुन्हा नव्याने ३८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही ८०० झाली आहे.
मंगळवारी जळगाव शहरात ३, भुसावळ येथे १८, चोपडा १, भडगाव १, एरंडोल १, जामनेर १, जळगाव ग्रामीण १ तसेच रावेर १० व मुक्ताईनगर २ असे एकूण ३८ कोरोना बाधित याठिकाणी आढळून आले आहेत.