शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

अमळनेर पालिकेचे दोन मुकादम निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 10:23 PM

पोलीस ठाण्यात अटक झालेली असतानाही माहिती लपविली

अमळनेर, जि.जळगाव : सफाई कामगारांना पोलीस ठाण्यात अटक झालेली असतानादेखील त्यांची माहिती लपवून गैरहजर असल्याचा अहवाल सादर केल्याने मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या दोन मुकादमांना निलंबित केले आहे.प्रभाग ४ मधील राजेंद्र आधार गढरे या गटार सफाई कामगाराला १० रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात अटक झाली आहे, मात्र मुकादम भाऊसाहेब नामदेव पाटील यांनी वरिष्ठांपासून ही माहिती लपवून ठेवली आणि त्याला गैरहजर म्हणून त्याचा खाडा करून तसा अहवाल सादर केला. त्याचप्रमाणे प्रभाग ४ व ११ मधील गटार सफाई कामगार दीपक नामदेव गढरे यालादेखील अमळनेर पोलीस ठाण्यात अटक झाली असताना मुकादम सोमनाथ आत्माराम संदनशिव यांनीही वरिष्ठांपासून ही माहिती लपवून त्यालाही गैरहजर दाखवून त्याचा खाडा केल्याचा अहवाल दिला म्हणून दोन्ही मुकादमनी शिस्तभंग केला. म्हणून मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी न.प. अधिनियम १९६५ च्या कलम ७९ अन्वये २१ आॅगस्टपासून भाऊसाहेब पाटील व सोमनाथ संदानशिव यांना पालिका सेवेतून निलंबित केले आहे व सेवा पुस्तकात नोंद घेण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाAmalnerअमळनेर