मुख्य डाकघर कार्यालयातील सर्व सेवा सुरळीत सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 19:42 IST2020-09-02T19:41:48+5:302020-09-02T19:42:02+5:30
जळगाव : शहरातील मुख्य डाकघर येथे कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्व कर्मचाऱ्यांची २६ व २७ आॅगस्ट रोजी कोविड ...

मुख्य डाकघर कार्यालयातील सर्व सेवा सुरळीत सुरु
जळगाव : शहरातील मुख्य डाकघर येथे कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्व कर्मचाऱ्यांची २६ व २७ आॅगस्ट रोजी कोविड चाचणी करण्यात आली. चाचणी केलेल्या ५३ कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे शनिवार २९ आॅगस्टपासून डाकघर पूर्ववत सुरु करण्यात आले असून ग्राहकांना सर्व सेवा पुरविल्या जात असल्याची माहिती डाकघर अधीक्षक पु. बा. सेलुकर यांनी दिली आहे.