Adult dies while crossing railway line | रेल्वे रुळ ओलांडताना प्रौढाचा मृत्यू

रेल्वे रुळ ओलांडताना प्रौढाचा मृत्यू

जळगाव : रेल्वे रुळ ओलांडताना अंदाजे ५० वर्षीय पुरुषाचा रेल्वे मालगाडीच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

Web Title: Adult dies while crossing railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.