शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

कापूस खरेदीचा वेग वाढवा-पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 20:21 IST

कासोदा कापूस खरेदी केंद्राला भेट

कासोदा, ता. एरंडोल : पावसाळ्याला लवकर सुरवात होणार असल्याने कापूस खरेदीचा वेग वाढवला पाहिजे, दररोज किमान ५० वाहनांची खरेदी झाली पाहिजे, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खरेदी केंद्राच्या संचालकांना दिले आहेत.येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी भरदूपारी भेंट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कापूस भरलेली वाहने मोठ्या प्रमाणावर उभी होती. शेतकऱ्यांनी यावेळी माल लवकर खरेदी केला जात नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर मंत्र्यांनी हे आदेश दिलेत.यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष व जिनींग मालक मच्छिंद्र पाटील, बाजार समीतीचे सभापती सुनील पवार, डॉ. प्रेम सुरंसे, भीकन माळी, भानूदास पाटील, बाळासाहेब पाटील, रवींद्र चौधरी, संजय चौधरी, निलेश अग्रवाल यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.दरम्यान लाँकडाऊनमुळे परराज्यातील मजूर निघून गेले आहेत.तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रेसींग मशीन तापमानामुळे सतत खराब होऊन दुर्घटना होऊ नये ही काळजी घेतली जात असून मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी झाल्यामुळे जागा व्यापली गेली आहे, तरी देखील खरेदीचा वेग वाढवणार असल्याचे मच्छिंद्र पाटील यांनी सांगितले.विभागात सर्वाधिक खरेदीविभागात सर्वात जास्त खरेदी म्हणजे ७४ हजार ४९५ क्विंटल खरेदी कासोदा केंद्रात झाल्याची माहिती केंद्रप्रमुख डॉ. प्रेम सुरेंसी यांनी दिली आहे.