Eknath Khades News: आपण मंजूर करुन आणलेल्या २१७ कोटी रुपयांच्या कामांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करुन स्थगिती मिळविली आहे. हा एक प्रकारचा जातीयवाद आणि करंटेपणा आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. ...
Crime News: हिंगणा, ता. जामनेर येथील बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे. ...
Crime News: सहकारी महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी पहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे याला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. शहरातील अजिंठा विश्रामगृहात सायंकाळी चार वाजता सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. ...