चोपडा येथे ९६ वर्षीय माजी आमदारांनी केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 13:10 IST2019-04-23T13:10:19+5:302019-04-23T13:10:38+5:30

जळगाव - चोपडा येथील माजी आमदार सुरेश पाटील (९६) यांनी कुटुंबासह सकाळी मतदानाचा हक्क बजावला. सोबत पुत्र आणि काँग्रेसचे ...

9 6-year-old former MLAs of Chopra polled | चोपडा येथे ९६ वर्षीय माजी आमदारांनी केले मतदान

चोपडा येथे ९६ वर्षीय माजी आमदारांनी केले मतदान

जळगाव - चोपडा येथील माजी आमदार सुरेश पाटील (९६) यांनी कुटुंबासह सकाळी मतदानाचा हक्क बजावला. सोबत पुत्र आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, स्नुषा डॉ.स्मिता पाटील, नातू आदित्य उपस्थित होते.

Web Title: 9 6-year-old former MLAs of Chopra polled

टॅग्स :Jalgaonजळगाव