'नोबेल'मध्ये यशस्वी ५७ विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:10+5:302021-02-05T05:52:10+5:30
जळगाव- नोबेल फाऊंडेशन आणि भरारी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला ...

'नोबेल'मध्ये यशस्वी ५७ विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड
जळगाव- नोबेल फाऊंडेशन आणि भरारी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे. याअंतर्गत ५७ विद्यार्थ्यांची विनामूल्य इस्रो सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. यात जळगाव येथील ओरियन सीबीएससी स्कूल इयत्ता पाचवीचा विद्यार्थी करुणेश मधुकर महाजन तर इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात सेंट मेरी स्कूल अमळनेरचा विद्यार्थी हिमांशु निरंजन पेंढारे राज्यात प्रथम आला आहे.
यांची झाली निवड
करुणेश मधुकर महाजन (जळगाव), प्रसन्न हिंमत चौधरी (अमळनेर), तनिषा सचिन ढोले (धुळे), मानस महेश पाटील (जळगाव), अथर्व संदीप पाटील (खापर, जि. नंदूरबार), विधी मकरंद नेहते (जळगाव ), अभिनव ईश्वर वाघ (धुळे), प्रांजल योगेश बोरसे (धुळे), परशु हर्षल सरोदे (जळगाव), शुभम सतीश देशमुख (चाळीसगाव), अथर्व बाबासाहेब बेर्गळ (कोपरगाव, जि. चाळीसगाव), लोकेश विलास पाटील (अमळनेर), वैभव रामदास पाटील (पाचोरा), शाश्वत रवींद्र देवरे (धुळे ), ललित सोमनाथ महाजन (हिंगोणे,जि. जळगाव), प्रणित राजेंद्र भाटिया (धरणगाव), पंकज भटू चौधरी (सोनगीर, जि. धुळे), ऋग्वेद प्रशांत सोनवणे (चोपडा), मंजिरी सुरेश पाटील (मोहाडी, ता.जि.धुळे), जान्हवी रवींद्र पाटील (म्हसावद), भूषण चिंतामण बडगुजर (धरणगाव), चेतना योगराज पाटील (अमळनेर), अर्चित राहुल पाटील (जळगाव),
प्रणव किशोर सोनार (जळगाव), भावेश गोपाल माळी (नशिराबाद, जि. जळगाव), अर्णव नितीन पाटील (पाचोरा), कौशल कुंदन वायकोळे (भुसावळ), प्रांजल रवि राय (पाचोरा), वैभव भिकन बडगुजर (पिंपळगाव हरेश्वर), सृष्टी प्रेमराज विसावे (धुळे), हर्षदा रवींद्र ठाकरे (अमळनेर), ओम चंद्रकांत थोरात (जळगाव), स्वराली संदीप साळुंखे (अमळनेर), खिलेश विनायक पाटील (जळगाव), भूषण अजय भामरे (शिंदखेडा)
फोटो आहे