जळगाव जिल्ह्यात आणखी 5 जण कोरोना बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 10:24 IST2020-05-28T10:24:40+5:302020-05-28T10:24:50+5:30

जळगाव : जळगाव , जामनेर, पहूर, रावेर येथील 22 अहवाल प्राप्त. 17 अहवाल निगेटिव्ह तर 5 अहवाल पॉझिटिव्ह आले ...

5 more people infected with corona in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात आणखी 5 जण कोरोना बाधीत

जळगाव जिल्ह्यात आणखी 5 जण कोरोना बाधीत

जळगाव : जळगाव, जामनेर, पहूर, रावेर येथील 22 अहवाल प्राप्त. 17 अहवाल निगेटिव्ह तर 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पहूर येथील दोन व्यक्तींचा तर जळगाव, जामनेर व रावेर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.    
                                                              जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 528 झाली आहे. त्यापैकी 218 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Web Title: 5 more people infected with corona in Jalgaon district

टॅग्स :Jalgaonजळगाव