शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील ३७ जण हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 7:58 PM

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ३७ जणांना हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकाºयांनी दिले आहेत.

ठळक मुद्देहद्दपारीचे ३७ प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मंजूर केलेआणखी ३८ हद्दपारीचे प्रस्ताव पोलिसांकडे प्रलंबितशनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील ६ जण हद्दपार

जळगाव: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ३७ जणांना हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकाºयांनी दिले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४(२) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी यांनी ही कारवाई केली आहे.यापैकी ३१ जणांचा प्रस्ताव २०१७-१८ मधील होता. त्यावर कारवाई प्रस्तावित होेती. त्यातच मनपा निवडणुका जाहीर झाल्यान पोलिसांकडून आणखी ६ जणांचे प्रस्ताव प्राप्त झाले. हे सर्व ३७ हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाºयांनी मंजूर केले आहेत. आणखी ३८ हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्याकडे तपासासाठी प्रलंबित असल्याचे समजते.२५ जुलै २०१८ ते ५ आॅगस्ट २०१८ या कालावधीसाठी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ६ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच २०१७-१८ मध्येच प्रस्तावित केल्यानुसार हद्दपार केलेल्यांमध्ये ३१ जणांचा समावेश आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस